लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

राज्यात शंभर लाख टन साखर शिल्लक - Marathi News | 100 lakh tunnes of sugar left in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात शंभर लाख टन साखर शिल्लक

राज्यात १९५ कारखान्यांपैकी १७९ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. तर, ९४७.८७ लाख टन ऊस गाळपातून १०६ लाख ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे ...

पूर्णा साखर कारखान्यात आग लागून २५ लाखांचे नुकसान - Marathi News |  Fire damage to the Purna sugar factory by 25 lakhs | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पूर्णा साखर कारखान्यात आग लागून २५ लाखांचे नुकसान

येथील पूर्ण सहकारी साखर कारखान्यात अचानक लागलेल्या आगीने कारखान्यातील बगॅस व इतर साहित्य खाक झाले. मंगळवारी रात्री सव्वा नऊ आणि बुधवारी दुपारी साडे तीनच्या दरम्यान आग लागल्याने मोठे नुकसान झाले. ...

राज्यात साखर उत्पादनाचा अंदाज चुकला : गेल्यावर्षी इतकेच उत्पादन होणार - Marathi News | Sugar production estimates wrong in the state: Last year's production will be the same | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात साखर उत्पादनाचा अंदाज चुकला : गेल्यावर्षी इतकेच उत्पादन होणार

राज्यातील १०२ सहकारी व ९५ खासगी अशा १९५ साखर कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते... ...

साखरेमुळे नव्हे, बदलत्या जीवन पद्धतीमुळे वाढतेय मधुमेहाचे प्रमाण - Marathi News | increasing diabetes due to changing life patterns, Not because of sugar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखरेमुळे नव्हे, बदलत्या जीवन पद्धतीमुळे वाढतेय मधुमेहाचे प्रमाण

साखर आणि मधुमेहाचा छत्तीसचा आकडा मानला जातो. मात्र, साखर खपापेक्षा मधुमेह वाढीचा वेग दुप्पट आहे.   ...

‘वैद्यनाथ’कडून उसाला १४०० रुपयांचा भाव - Marathi News | 'Vaidyanath' costing up to Rs 1400 | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘वैद्यनाथ’कडून उसाला १४०० रुपयांचा भाव

तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने यावर्षी ऊसाला केवळ १४०० रुपये भाव दिल्यामूळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ...

गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि. यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास करण्यासंदर्भातील आदेशाच्या पुनर्विचाराचा अर्ज फेटाळला - Marathi News | Gangakhed Sugar and Energy Ltd. Rejected the reappropriation form of order to investigate the crime against them | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि. यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास करण्यासंदर्भातील आदेशाच्या पुनर्विचाराचा अर्ज फेटाळला

गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि. यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास करण्यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची विनंती करणारा अर्ज औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (दि.३) फेटाळला. ...

राज्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीची पावणेपाच हजार कोटींची थकबाकी - Marathi News | The state's sugar factories FRP pending of about 4750 thousand crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीची पावणेपाच हजार कोटींची थकबाकी

राज्यातील १६१ साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम थकीत आहे... ...

देशातील साखर उत्पादन ३०७ लाख टनांवर राहणार - Marathi News | Sugar production in the country will be 307 lakh tonnes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशातील साखर उत्पादन ३०७ लाख टनांवर राहणार

गेल्या वर्षी पेक्षा तब्बल १३ लाख टनांनी साखर उत्पादनात घट होणार आहे.  ...